November 15, 2024

या मूर्ती घरात ठेवल्यास दूर होईल आर्थिक संकट

या मूर्ती घरात ठेवल्यास दूर होईल आर्थिक संकट

वास्तुशास्त्रानुसार घराची वास्तू योग्य असेल तर नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. पण घरातील वास्तुदोषांमुळे घरात त्रास, अडथळे आणि आजारपण सतत राहतात. हिंदू धर्म मानणारे लोक वास्तूमध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन करतात. वास्तुशास्त्रानुसार काही मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ असते.

सुख-समृद्धी वाढवणाऱ्या मूर्ती
आज आम्ही तुम्हाला वास्तुनुसार त्या मूर्तींबद्दल सांगणार आहोत, ज्यांना घरात ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते.

श्री गणेशाची मूर्ती
गणेशाची मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ असते. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर गणेशाची मूर्ती मुख्य दारात लावावी.

हत्तीचा मूर्ती
हत्ती हे संपत्ती आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक मानले जाते. ही मूर्ती घरात ठेवल्याने लक्ष्मीचा वास होतो.

गाय-वासराची मूर्ती
वासराला दूध पाजणार्‍या गाईची मूर्ती ठेवल्याने मूल होण्याबरोबरच मनाला शांती मिळते.

माशाची मूर्ती
वास्तू तसंच फेंगशुईमध्येही मासा खूप खास मानला जातो. तुम्ही माशाच्या मूर्तीऐवजी फिश एक्वेरियम देखील ठेवू शकता.

कासव
लक्ष्मीसाठीही कासव खूप खास मानले जाते. घराच्या उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते.

घोड्याची मूर्ती
वास्तूनुसार घरामध्ये धावत्या घोड्याची मूर्ती ठेवल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते.

पोपटाची मूर्ती
वास्तूनुसार मुलांच्या खोलीत पोपटाची मूर्ती ठेवल्याने मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात.

घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *